उच्च गुणवत्ता धारकांचे डी वाय पाटील आभियांत्रिकीला प्राधान्य – डॉ गुप्ता कोल्हापूर : अभियांत्रिकी प्रवेश 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सीईती सेलची केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेत एमएचटी-सीईटीमध्ये उच्च गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची डी. वाय. पाटील अभियांत्रीकीला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि जवळपासच्या कॉलेजांच्या तुलनेत टॉप रँकर्सनी आमच्या महाविद्यायाला पसंती दिल्याची महिती ग्रुपचे कार्यकारी …