
no images were found
गगनबावडा येथे काल 105.4 मिमी पाऊस
कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 105.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे –
हातकणंगले- 25.6 मिमी, शिरोळ -15.6 मिमी, पन्हाळा- 53.1 मिमी, शाहूवाडी-55.9 मिमी, राधानगरी- 65.4 मिमी, गगनबावडा-105.4 मिमी, करवीर- 44.7 मी, कागल- 43.8 मिमी, गडहिंग्लज-31.3 मिमी, भुदरगड- 62.2 मिमी, आजरा-58.9 मिमी, चंदगड- 61.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.