Home Uncategorized गगनबावडा येथे काल 98.1 मिमी पाऊस

गगनबावडा येथे काल 98.1 मिमी पाऊस

10 second read
0
0
75

no images were found

गगनबावडा येथे काल 98.1 मिमी पाऊस

 कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 98.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे –

हातकणंगले- 17 मिमी, शिरोळ – 15.8 मिमी, पन्हाळा- 44.7 मिमी, शाहूवाडी- 47.2  मिमी, राधानगरी- 47.8 मिमी, गगनबावडा-98.1 मिमी, करवीर- 34 मिमी, कागल- 35.3 मिमी, गडहिंग्लज- 35.3 मिमी, भुदरगड- 63.5 मिमी, आजरा- 64  मिमी, चंदगड- 73.4  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…