Home Uncategorized गगनबावडा येथे काल 104.7 मिमी पाऊस

गगनबावडा येथे काल 104.7 मिमी पाऊस

19 second read
0
0
33

no images were found

गगनबावडा येथे काल 104.7 मिमी पाऊस

 

            कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 104.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे –

हातकणंगले- 17.2 मिमी, शिरोळ -19.1 मिमी, पन्हाळा- 51.2 मिमी, शाहूवाडी-65.8  मिमी, राधानगरी- 46.5 मिमी, गगनबावडा-104.7 मिमी, करवीर- 34.2 मिमी, कागल- 23.3 मिमी, गडहिंग्लज-15.7 मिमी, भुदरगड- 46.7 मिमी, आजरा- 28.4  मिमी, चंदगड- 48  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येकांचे ‘एकला चलो रे’! इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा दावा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येकांचे ‘एकला चलो रे’! इंडिया अगेन्स्ट …