द कपिल शर्मा शो मध्ये सुधा मूर्ती म्हणाल्या, “मी इंजिनियर झाले नसते तर .. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शो आणखीन एक असा एपिसोड घेऊन येत आहे, ज्यात प्रेक्षकांसाठी मेजवानी असल्याची हमी आहे. ‘प्रभावी महिला’ शीर्षक असलेल्या या भागात भारतातील काही प्रभावशाली महिला वर्णी लावणार आहेत. यामध्ये प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती, प्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती रवीना …