Home शासकीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण

4 second read
0
0
31

no images were found

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण

कोल्हापूर,  : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कागल – राधानगरी उपविभागाचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

       यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कार्यरत असणाऱ्या शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा, योग साधना ही जीवन पध्दती बनवण्याची गरज, खासदार धनंजय महाडिक

बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा, योग साधना ही जीवन पध्दती बन…