Home संस्कृतिक महापालिकेच्यावतीने भगवान गौतम बुध्द जयंती साजरी

महापालिकेच्यावतीने भगवान गौतम बुध्द जयंती साजरी

5 second read
0
0
27

no images were found

महापालिकेच्यावतीने भगवान गौतम बुध्द जयंती साजरी

कोल्हापूर  :- भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात भगवान गौतम बुध्दांच्या पुतळयास स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्या हस्ते फुले वाहण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपशहर नगरसचिव सुनिल बिद्री, जनसंर्पक अधिकारी मोहन सुर्यवंशी, गणेश आवळे,‍ अमीत सातारकर,‍ सुनील गेजगे ‍व कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा, योग साधना ही जीवन पध्दती बनवण्याची गरज, खासदार धनंजय महाडिक

बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा, योग साधना ही जीवन पध्दती बन…