Home कौटुंबिक नैसर्गिक निसर्ग वेड्या कलाकाराचा रुपेरी प्रवास.   

निसर्ग वेड्या कलाकाराचा रुपेरी प्रवास.   

12 second read
0
0
14

no images were found

निसर्ग वेड्या कलाकाराचा रुपेरी प्रवास.                            सह्याद्रीच्या जंगलातील भटकंती ते रुपिरी पडदा असा चौफेर प्रवास करणारे संवेदनशील कलावंत कौस्तुभ प्रियवंदा शेलार यांची प्रेरणादायी जीवन गाथा.        कौस्तुभ यांचा बालपण कोकणातील निसर्गरम्य देवगड येथे बराच काळ गेले तिथली शेती फळ बागा तो त्यांच्या आजोबांच्या बरोबर फिरल्यामुळे आजोबांचे वारसा त्याला या निसर्गाशी मिळाला यामुळे त्याला का एका वेगळ्या कलेशी ओढ निर्माण झाली त्यांच्या घरातील इतर सदस्य विज्ञान शाखा असताना हा मात्र आपले वेगळे क्षेत्र निवडले तसा तो लहानपणी हुशार शाळेमध्ये निबंध स्पर्धेमध्ये तो प्रथम क्रमांक घ्यायचा इथेच त्याची लेखन वाचन अशी बीजे रोवली गेली याच कलेच्या ओढीमुळे तो सरळ मुंबईच्या सर जेजे स्कूल ऑफ आर्ट मधून त्याने कलाशिक्षण पूर्ण केले यानंतर त्यांनी काही काळ आज तक या न्यूज चॅनल साठी काम केले पण चित्रपट माध्यमाची त्याला एक ओढ असल्यामुळे त्याच्यातला हा कलावंत स्वस्थ बसू देत नव्हता म्हणून त्यानेी पुण्याला जाऊन सिनेमाटोग्राफी याचे रीतसर शिक्षण घेतले त्याच्या जोडीला दिग्दर्शन तंत्र कसे असते यासाठी त्याने शूट अ शॉर्ट हा देखील अभ्यासक्रमूर्ण केला यामध्ये त्याला ज्येष्ठ दिग्दर्शक समर नखाते व उमेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाले आपण यादी म्हटल्याप्रमाणे त्याचं लेखन यावर जे त्याची बघण्याची दृष्टी अतिशय सखोल होती आणि वाचन तर त्याचा अविभाज्य घटक होता म्हणूनच त्याने आपल्या स्वतःच्या घराच्या ग्रंथ संग्रहालयात 3000 च्या वर विविध विषयावरचे पुस्तके आहेत या त्याच्या वाचन समृद्धीमुळं त्याच्यात एक लेखक जागा झाला तो इतका प्रगल्भ झाला तो लघुपट करताना त्याने दोन मोठे सिनेमाचं लेखन हे केला आहे पुढे त्यांनी लक्ष या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक आणि सिंड्रेला या चित्रपटासाठी सुद्धा सहाय्यक म्हणून काम केले आहे या दोन विविध माध्यमांचा त्याला अनुभव प्रचंड पाठीशी आला हाताचा प्रवास चालूालू असतानाच त्याने आपला हेरिटेज फोटोग्राफी चालू केली की जेणेकरून महाराष्ट्रातील विविध गड किल्ले त्याचा सांस्कृतिक वारसा आणि तिथल्या वास्तू रचना याचे छायाचित्रण करत त्यावरचे लेख त्यावेळच्या विविध माध्यमांमध्ये छापून आले आहेत आजच्यासारखा त्यावेळेला सोशल मीडिया इतकं नव्हतं पण त्याने ऑर्कुटमार्फत या सगळ्यांचा केलेला ठेवा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नन केला त्याचबरोबर तो व्हीव्ही ठिकाणी भटकंती करत असताना तिथलं प्रभास वर्णन त्याने,3 या youtube चॅनलमार्फत लोकांना दाखवण्याचाा प्रयत्न केला पण या सगळ्या प्रवासादरम्यान त्याच्या केंद्रस्थानी राहिला तो त्याचा निसर्ग विशेष करून सह्याद्रीचा जंगल तिथला परिसर इथे त्याने बरेच काळ वास्तव्य करून जंगलातील वन्य जीवन त्याचे महत्त्व सांगण्यासाठी त्याने , वनविभागासाठी त्याने वाघ बरस असाा लघुपट केला या लघुपटासाठी प्रचंड प्रतिसाद मिळाला या मिळालेल्या ऊर्जामुळे त्याने दुसरा वाघाचा निबंध असा एक लघुपट केला नवाजिश लोणचे असेही लघु पण त्याच्या खात्यावर जमा आहेत 2027 मध्ये होणाऱ्या लघुपटाच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये त्याने नवाजिश वाघ बरस आणि वाघाचे निबंधनवाजिश वाघ बरस आणि वाघाचे निबंध हे पाठवण्याची तयारी सुरू आहे या माध्यमातून लोकांचे पर्यंत हा विषय पोहोचेल अशी त्याची आशा आहे सध्या तो सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या अंतर्गत वाघ हा त्याच्या केंद्रस्थानी असून तो केवळ जंगलचा राजा नसून त्याच्या हालचाली त्याचा अधिवास जंगलातील निसर्गचक्र आणि जैवविविधतेचा सखोल अभ्यास करून वाघाचे महत्व संपूर्ण परिसंस्थेला संतुलित राखण्यासाठी कसा आहे हे त्यानेी अधोरेखित केलेला प्रयत्न आहे कौस्तुभ प्रेवंदा शेलार याचा प्रवास हा केवळ एका लेखकाचा किंवा दिग्दर्शकाचा नाही तो एक निसर्ग प्रेमी मनाचा संवेदनशील छायाचित्रकाराचा वाचनाची समृद्ध परंपरा जपणाऱ्या साहित्यप्रेमीचा आणि सतत काहीतरी शोधणाऱ्या भटक्याचा प्रवास आपण यातून उघडला आहे लवकरच भविष्य काळामध्ये तो एका मोठ्या रुपेरी पडद्यासाठी तो एक वेगळं काहीतरी करेल हीच आपण एक सदिच्छा करू.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In नैसर्गिक
Comments are closed.

Check Also

भक्तीच्या नावावर रंगणार राजकारण, पण बाप्पाच्या एका हाकेने बदलणार समीकरण! केदार शिंदे दिग्दर्शित “गणा धाव रे’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !

भक्तीच्या नावावर रंगणार राजकारण, पण बाप्पाच्या एका हाकेने बदलणार समीकरण! केदार शिंदे दिग्द…