Home शासकीय कुलगुरूंनी बजावला मतदानाचा हक्क 

कुलगुरूंनी बजावला मतदानाचा हक्क 

1 second read
0
0
126

no images were found

कुलगुरूंनी बजावला मतदानाचा हक्क 

कोल्हापूर:  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आज, सोमवार, दि. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी  विद्यापीठाच्या  निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या छायाचित्रात सायबर येथील मतदान केंद्रात मतदानासाठी रांगेत उभे राहिलेले कुलगुरू डॉ. शिर्के. दुसऱ्या छायाचित्रात मतदान केल्याची खूण दर्शविताना कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. पाटील आणि डॉ. शिंदे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…