Home शासकीय शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळांसाठी आज  निवडणूक

शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळांसाठी आज  निवडणूक

0 second read
0
0
60

no images were found

शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळांसाठी आज  निवडणूक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळांसाठी आज , सोमवार, दि. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी निवडणूक होत आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांत ३३ केंद्रांवर होणाऱ्या या निवडणुकांसाठी रविवारी (दि. १३) सकाळी १७० केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचा ताफा निवडणूक साधनसामग्रीसह रवाना झाला. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत २५ वाहने ठिकठिकाणी रवाना झाली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…