Home शासकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

24 second read
0
0
78

no images were found

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

              मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज विधानभवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

                  याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) डॉ. विलास आठवले, उपसभापती यांचे खाजगी सचिव श्री.रविंद्र खेबुडकर, संचालक वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…