no images were found
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील जप्त वाहनांचा लिलाव– प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील
कोल्हापूर : जप्त वाहनांचा कर अथवा दंड भरलेला नाही, या वाहनांवरील खटले प्रलंबित असल्याने वाहन मालक वाहन सोडवून घेत नाहीत. अशा सर्व वाहनधारकांनी आपली वाहने सोडवून घ्यावीत अन्यथा या जप्त वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी कळविले आहे.
MH09CA7501, D/V ALFA हंबीरराव रघुनाथ मुळीक, मु.पो. टोप, ता. हातकणंगले, कोल्हापूर , MH09CA5939, D/V MAXXIMO सागर सुरेश पांगे, मु. पो. वाठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले कोल्हापूर, MH09Q2908 A/R PASSENGER अशोक मनोहर मोहिते, मु. पो. 1606 लक्षतिर्थ वसाहत करवीर कोल्हापूर, MH09BC3120 D/V ALFA लक्ष्मीनारायण शामलाल जोशी, मु. पो. खोतवाडी, ता. हातकणंगले कोल्हापूर, MH04CU5194 G/T TRUK सत्येन सुरेश माळकर, मु.पो. कसबा सनगांव, ता. कागल कोल्हापूर, MH09A8990 D/V 407 गोपाल दौलू गायकवाड, मु. पो. खाडे कोळेडी ता. पन्हाळा कोल्हापूर, MH07C1748 A/R PASSENGER एकनाथ यशवंत कांबळे, मु. पो.य दिंडनेरली, ता. करवीर कोल्हापूर, MH09J4710 A/R PASSENGER पांडूरंग गणपती पाटील, मु. पो. 435, डी वार्ड गंगावेश करवीर कोल्हापूर, MH09Q3615 D/V निराज दिलीप शेटे, मु. पो. 1110 ई वार्ड पंच बंगलो शाहुपूरी करवीर कोल्हापूर, MH09 L6896 G/T संभाजी दत्तु गोसावी, मु.पो. 11/1 श्रीरामनगर, ता. करवीर कोल्हापूर.