Home शासकीय पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ – उमुख्यमंत्री फडणवीस

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ – उमुख्यमंत्री फडणवीस

0 second read
0
0
375

no images were found

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा‘ – उमुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. यानिमित्त महाराष्ट्रात सरकारकडून सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जनतेची अनेक कामे त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे जनतेची अनेकवेळा मोठी गैरसोय होते. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी त्यांची दाखल्याची किंवा अन्य कामे मार्गी लावण्यासाठी सरकारने सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे, असे फडणवीस म्हणाले. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस हा 17 सप्टेंबरला आहे. त्यामुळे 17 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत हा सेवा पंधरवडा साजरा करण्यात येईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिध्दार्थनगर व मोरे माने नगर आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र

सिध्दार्थनगर व मोरे माने नगर आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र : राष्ट्रीय…