Home धार्मिक तिरूपती बालाजीच्या चरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक

तिरूपती बालाजीच्या चरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक

0 second read
0
0
24

no images were found

तिरूपती बालाजीच्या चरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्रप्रदेश दौऱ्यावर आहेत. तिथे तिरुमला इथं जात बालाजीचं दर्शन घेतलं. यावेळी ते पारंपरिक वेशात दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेंकटेश्वर मंदिरात गेले. दर्शन घेतलं. तिथे त्यांनी विधिवत पूजा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर हे फोटो शेअर केले आहेत.
बालाजीला गेल्यानंतर नरेंद्र मोदी हे पारंपरिक वेशभूषेत दिसले. पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये नरेंद्र मोदी यावेळी दिसले. या कपड्याची किनार ही नारंगी, पांढरा आणि हिरव्या रंगाची आहे. तर भगव्या रंगाचा गमछा त्यांनी परिधान केला होता. तसंच डोक्याला टिळा लावला होता.

बालाजीचं दर्शन घेतलं. यावेळी देशवासीयांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. 140 कोटी भारतीयांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी, कल्याणासाठी बालाजीकडे साकडं घातलं. तसंच देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली, असं मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिरूमलामध्ये आहेत. काल संध्याकाळी साडे सात वाजता पंतप्रधान मोदी हे रेनिगुंटा विमानतळावर उतरले. यावेळी आंध्रप्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विमानतळावर जात मोदांचं स्वागत केलं. त्यानंतर आज मंदिरात जात बालाजीचं दर्शन घेतलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिरूमलामध्ये आहेत. काल संध्याकाळी साडे सात वाजता पंतप्रधान मोदी हे रेनिगुंटा विमानतळावर उतरले. यावेळी आंध्रप्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विमानतळावर जात मोदांचं स्वागत केलं. त्यानंतर आज मंदिरात जात बालाजीचं दर्शन घेतलं.बालाजी मंदिरातील पुजाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदी यांनी पूजा केली. त्यानंतर महबूबाबादच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…