Home धार्मिक अमित शाह यांनी घेतले लालबागचा राजाचं दर्शन

अमित शाह यांनी घेतले लालबागचा राजाचं दर्शन

0 second read
0
0
137

no images were found

अमित शाह यांनी घेतले लालबागचा राजाचं दर्शन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत आज दौऱ्यावर असून लालबागच्या राजाचं  त्यांनी दर्शन घेतले. दरवर्षी ते दर्शनासाठी येतात तसेच ते लालबागचा राजाचे निस्सिम भक्त आहेत, अशी प्रतिक्रिया लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहपरिवार लालबागचा राजाचे दर्शन घेतले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“जेनझींनी उपजत गुणवत्तेतुन इनोव्हेशन व स्टार्टअप निर्मिती करावी” – कुलगुरू डाॅ. रजनीश कामत

“जेनझींनी उपजत गुणवत्तेतुन इनोव्हेशन व स्टार्टअप निर्मिती करावी” – कुलगु…