Home शासकीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

2 second read
0
0
76

no images were found

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

 

कोल्हापूर  : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.०५ वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील प्रांगणात संपन्न होणार आहे. 

  सर्वांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी २० मिनिटे अगोदर कार्यक्रम स्थळी उपस्थित रहावे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…