
no images were found
भगवान महावीर अध्यासनास श्री. सुभाष आण्णासाहेब चौगुले यांची बृहत देणगी
भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारतीसाठी वन्नूर, ता. कागल जिल्हा कोल्हापूर येथील श्री सुभाष आण्णासाहेब चौगुले यांनी ५०,०००/- इतके बृहत दान दिले आहे.
प्रा. सुभाष चौगले हे रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय रूकडी येथे रसायनशास्त्रचे २०१४ पर्यत प्राध्याक म्हणून काम पाहत होते, त्यांच्या सोबत त्यांच्या बहीणी सौ. संजीवनी शरद पाटील आणि सौ. संध्यारजणी सुर्यकांत पाटील व भाऊ श्री. सुनिल आण्णासाहेब चौगुले होते. याप्रसंगी त्यांचे अभिनंदन मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, मा. प्र.
कुलगुरू डॉ. पी. एस.पाटील तसेच मा. कुलसचिव व्ही. एन. शिंदे व वित्त व लेखा अधिकारी श्री अजित चौगुले यांनी केले. या प्रसंगी प्रा. डॉ. खाणे व प्रा. डॉ. विजय ककडे उपस्थित होते. श्री सुभाष चौगुले यांचा सत्कार डॉ. डी. टी. शिर्के यांनी शाल व विद्यापीठ बोधचिन्ह आणि ग्रंथ देऊन केला.
भगवान महावीर अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामास सर्व दानशूर, अहिंसा प्रेमी व्यक्ति व संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन डॉ. विजय ककडे, प्राध्यापक भगवान महावीर अध्यासन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यांनी केले आहे. सदर देणगी आयकर सवलतीस