Home राजकीय तर मी राजकारणातून बाजुला होईल; आव्हाडांचं मोठं वक्तव्य

तर मी राजकारणातून बाजुला होईल; आव्हाडांचं मोठं वक्तव्य

0 second read
0
0
112

no images were found

तर मी राजकारणातून बाजुला होईल; आव्हाडांचं मोठं वक्तव्य

 

मुंबई : माझाच जर अडसर असेल तर मी बाजूला व्हायला तयार आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे

अजित पवार आणि त्यांच्यासोबत जे लोकं गेली आहेत त्यांनी परत यावं. ते जर परत आले तर मी राजकारणातून बाजुला होईल. मी जयंत पाटील यांना देखील बाजुला व्हायला सांगेल. मात्र तुम्ही शरद पवारांना 84 व्या वर्षी ज्यापद्धतीनं वागवता आहात ते चुकीचं आहे. त्यांना निवृत्त व्हा असं म्हणंण बरोबर नाही. ज्या पद्धतीनं त्यांच्याबाबत वक्तव्य केली गेली ते बरोबर नाहीत. कृपा करून साहेबांना या वयात त्रास देऊ नका, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा उपक्रम

गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा उपक्रम कोल्हापूर,  : …