Home शासकीय महिला लोकशाही दिन सोमवारी

महिला लोकशाही दिन सोमवारी

13 second read
0
0
108

no images were found

महिला लोकशाही दिन सोमवारी

कोल्हापूर :  माहे जूनचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी  सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली आहे.

            या लोकशाही दिनास महिलांनी त्यांच्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात तसेच न्यायप्रविष्ठ  प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक स्वरुपाच्या तक्रारींचे  अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असेही श्रीमती पाटील यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

लोकसहभागातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अभियान यशस्वी करूया – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ 

लोकसहभागातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अभियान …