Home राजकीय शिवसेनेतील फुटीची कल्पना आम्ही दिली होती ;अजित पवार

शिवसेनेतील फुटीची कल्पना आम्ही दिली होती ;अजित पवार

3 second read
0
0
364

no images were found

शिवसेनेतील फुटीची कल्पना आम्ही दिली होती ;अजित पवार 

        राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेतील फुटीबाबत मोठे गौप्यस्फोट केले. मोठी बंडखोरी होण्याआधीच यांची कल्पना उद्धव ठाकरे यांना आधीच होती. खुद्द शरद पवार आणि आपण याबाबत उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही गोष्ट घातली होती असं खळबळजनक वक्तव्य अजित पवार यांनी केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय असून एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करतो असं सांगितलं होतं, असंही अजित पवार म्हणालेत. त्याचसोबत सत्यजीत तांबे यांना उमेदवारी देण्याबाबत शरद पवार यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगितलं होतं मात्र, त्यांनी सुधीर तांबे यांनाच उमेदवारी दिली. अशी माहितीही अजित पवार यांनी दिलीय.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…