Home शासकीय तहसील कार्यालय करवीर 30 व 31 रोजी बंद बांधकामामुळे नवीन जागेत स्थलांतर

तहसील कार्यालय करवीर 30 व 31 रोजी बंद बांधकामामुळे नवीन जागेत स्थलांतर

6 second read
0
0
146

no images were found

तहसील कार्यालय करवीर 30 व 31 रोजी बंद बांधकामामुळे नवीन जागेत स्थलांतर

कोल्हापूर : तहसिलदार कार्यालय, करवीर इमारतीच्या पुर्नबांधकामामुळे तात्पुरत्या स्वरूपात महाराणी ताराबाई महाविदयालय (बी.टी. कॉलेज इमारत) च्या तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात येत आहे, अशी माहिती करवीरच्या  तहसिलदार शीतल मुळे-भामरे यांनी दिली.या ठिकाणी दप्तर सुव्यवस्थित लावणे, विदयुत जोडणी, इंटरनेट जोडणी व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी दि. ३० व ३१ जानेवारी २०२३ रोजी सर्व नागरीकांसाठी कार्यालयीन कामकाज व सेवा बंद राहतील. दि. 1 फेब्रुवारी २०२३ पासून   तहसील कार्यालय, करवीरचे कार्यालयीन कामकाज बी.टी. कॉलेज, शाहुपुरी येथे पूर्ण क्षमतेने सुरु राहील, असेही श्रीमती मुळे-भामरे यांनी कळविले आहे.

 

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…