गवताळ क्षेत्रातील जैवविविधता अभ्यासण्यासाठी विद्यापीठाला संशोधन प्रकल्प मंजूर: डॉ. सुनील गायकवाड, डॉ. मनोज लेखक करणार संशोधन कोल्हापूर, : पश्चिम महाराष्ट्रातील गवताळ प्रदेशातील जैववविविधतेचा अभ्यास करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील संशोधकांना महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प मंजूर झाला आहे. महाराष्ट्र जीन बँक आणि महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र जैवविविधता मंडळ यांच्याकडून या सुमारे ३३ लाख रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र जीन बँक आणि महाराष्ट्र जैवविविधता …