उर्जेची बचत व कार्यक्षम वापरातूनच शाश्वत कृषी विकास शक्य : दिनेश कन्नोर:-डी. वाय. पाटील विद्यापीठ, तळसंदे येथे अक्षय ऊर्जा दिवस साजरा तळसंदे(प्रतिनिधी):-वाढती ऊर्जेची गरज आणि बदलते हवामान लक्षात घेता उर्जेची बचत आणि अक्षय ऊर्जा स्रोतांचा कार्यक्षम वापर ही काळाची गरज आहे. सौर, पवन आणि अन्य अक्षय ऊर्जा स्रोतांचा कृषी क्षेत्रातील सिंचन, कृषी यंत्रसामग्री, पीक प्रक्रिया व साठवणुकीसाठी प्रभावी वापर केल्यास …