हर घर तिरंगा मोहीम पदयात्रेत पंकजा मुंडेही सहभागी परळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी देशभक्तांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते.
हर घर तिरंगा मोहीम पदयात्रेत पंकजा मुंडेही सहभागी परळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी देशभक्तांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते.
विदर्भातील खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे संकटात.. सध्याच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण विदर्भात खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जुलैतच सुमारे १० लाख हेक्टरमधील शेतपिकांची हानी झाल्याची सरकारी आकडेवारी समोर आली. आता नव्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. नुकसानीचे क्षेत्र वाढणार आहे. लागवडीचा वाढलेला खर्च, मशागतीसाठी मनुष्यबळाचा अभाव, बाजारात शेतमालांच्या दराची अस्थिरता अशा विचित्र चक्रात सापडलेले शेतकरी या अतिवृष्टीच्या …
ठाण्यात आज मुख्यमंत्र्यांचा होणार सत्कार ; निवासस्थानापासून ते घाणेकर नाट्यगृहपर्यंत निघणार मिरवणूक ठाणे : ठाणे जिल्ह्याला एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाला असून यानिमित्ताने ठाण्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांतर्फे शिंदे यांचा आज, शनिवारी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापूर्वी शिंदे यांच्या नितीन कंपनी येथील निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळापर्यंत त्यांच्या मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सायंकाळी ६ …
एकनाथ शिंदेंकडून शिवसैनिकासाठी तातडीने २ लाखांची मदत परभणी महानगरपालिकेतील प्रामाणिक शिवसैनिक सदस्य चंदू शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या मदतीमुळे या जीवनदान मिळाले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे त्यामुळे सर्वत्र कौतूक होत आहे. परभणी : परभणी महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रामाणिक सदस्य चंदू शिंदे यांच्या मदतीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले. चंदू शिंदे यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी दोन लाखाची मदत केली आहे. ही मदत शिंदे गटाचे …
वसंतदादा पाटील यांची नात डॉ.मधु पाटील यांचे निधन; अंत्यसंस्कार आज माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची बहीण डॉ. मधु पाटील यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. वसंतदादा पाटील यांच्या त्या नात होत्या. सांगली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात डॉ. मधु प्रकाश पाटील यांचे निधन झाले. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेस प्रदेश …
क्रांतीवीरांना भावपूर्ण अभिवादन कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठात आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त क्रांतीवीरांच्या स्मृतींना भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. क्रांतीवीरांच्या स्मारकास अभिवादन, वृक्षारोपण आणि समूह राष्ट्रगीत गायन असे उपक्रम विद्यापीठात राबविण्यात आले. विद्यापीठाच्या क्रांतीवनामधील स्मारकास सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आहुती देणाऱ्या क्रांतीवीरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज …
भारताचा ७५ वा अमृत महोत्सवा निमित्त भाजपा कोल्हापूर ओबीसी मोर्चाच्या वतीने जनजागृती पदयात्रा कोल्हापूर : १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियाना अंतर्गत केंद्र सरकारच्या आवाहनानुसार “हरघर तिरंगा, घरघर तिरंगा” हा उपक्रम राबवण्यात यावा असे आवाहन देशातील सर्व नागरिक व रहिवाशी बांधवांना करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी …
कच्च्या तेलाच्या किमतीत घट : इराण आण्विक करार सुरू करण्याच्या चर्चेचा परिणाम मुंबई : कच्च्या तेलाच्या किमतीत मंगळवारी प्रति बॅरल एक डॉलरपेक्षा जास्त घसरण झाली. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचे दर अनेक महिन्यांतील निचांकी पातळीवर पोहोचले. २०१५ मधील इराण आण्विक करार पुन्हा सुरू करण्याच्या चर्चेतील नवीन प्रगतीमुळे ही घसरण झाली आहे. हा करार पुन्हा सादर करण्यासाठी युरोपियन संघाने अंतिम मसुदा तयार केला …
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वॉर्डसभांद्वारे नागरीकांमध्ये जनजागृती कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नागरीकांमध्ये जनजागृसाठी शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान अंतर्गत प्र.क्र.55 पदमाराजे उदयान परिसर, प्र.क्रं 56 शहाजी उद्यान, प्र.क्रं.69 तपोवन, प्र.क्रं.70 मधील वीर सावरकर विद्यालामध्ये, प्र.क्र.75 साळोंखेनगर येथे हर घर तिरंगाबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी उपशहर अभियंता एन.एस.पाटील, …
पावसाचा जोर पुन्हा वाढला, पंचगंगा काठच्या गावांना इशारा कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह, आजारा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या ९५.३३% भरला असून धरणांतून १६०० क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. आज जिल्ह्यात मुसळधार पाऊस …
हेल्थ रेनिसन्स थेरपीमुळे वेदनारहीत जीवन जगणे सोपे: डॉ. गौरी खंडेराव कोल्हापूर/ प्रतिनिधी: फिजिओथेरपीमध्ये …
no images were found