
no images were found
हर घर तिरंगा मोहीम पदयात्रेत पंकजा मुंडेही सहभागी
परळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी देशभक्तांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते.