मुलायम सिंह यादव यांची प्रकृती गंभीर समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांची प्रकृती अजूनही गंभीर नवी दिल्लीः समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांची प्रकृती पुन्हा एकदा नाजूक बनल्यामुळे गुरुवारी गुरुग्राम मेदांता हॉस्पिटलकडून नवीन त्यांचे हेल्थ बुलेटिन काढले. त्यामध्ये डॉक्टरांनी सांगितले आहे की, त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अजूनही आयसीयूमध्ये ठेवण्यात आले …