Home क्राईम गड, किल्ल्यांवर मद्यसेवन व गैरशिस्तीने वागल्यास 6 महिन्यापर्यंत कारावास व 10 हजार रुपये दंड

गड, किल्ल्यांवर मद्यसेवन व गैरशिस्तीने वागल्यास 6 महिन्यापर्यंत कारावास व 10 हजार रुपये दंड

0 second read
0
0
27

no images were found

गड, किल्ल्यांवर मद्यसेवन व गैरशिस्तीने वागल्यास 6 महिन्यापर्यंत कारावास व 10 हजार रुपये दंड

कोल्हापूर  : राज्यातील गड, किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करुन गैरशिस्तीने वागल्याचे आढळून आल्यास महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. या कायद्यान्वये पहिल्या अपराधास 6 महिन्यापर्यंत सश्रम कारावासाची आणि 10 हजार रुपयापर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतरच्या अपराधास वाढीव शिक्षेची तरतूद आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…