शिवाजी विद्यापीठात जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील मानसशास्त्र अधिविभागात दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त अधिविभागातील विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन केले त्याचे उद्घाटन गांधी अभ्यास केंद्र व कै. श्रीमती. शारदाबाई पवार अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी केले. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले …