Home सामाजिक १३ नोव्हेंबरला कोल्हापूर अर्बन बॅंकेसाठी मतदान

१३ नोव्हेंबरला कोल्हापूर अर्बन बॅंकेसाठी मतदान

2 second read
0
0
134

no images were found

१३ नोव्हेंबरला कोल्हापूर अर्बन बॅंकेसाठी मतदान

कोल्हापूर : दि कोल्हापूर अर्बन को. ऑप बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून बॅंकेसाठी १३ नोव्हेंबरला मतदान, तर १५ नोव्हेंबरला मतमोजणी असणार आहे. यासाठी २८ हजार सभासद सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान मतदान करतील. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज (दि. ७) ते बुधवार (दि. १२) पर्यंत स. ११ ते दु. ३ दरम्यान मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असणाऱ्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील :- अर्ज दाखल – ७ ते १२ ऑक्‍टोबर (स. ११ ते दु. ३), अर्ज छाननी – दि. १३ – दु. १२ पासून, पात्र उमेदवारांची यादी – दि. १४, दु. १, पात्र उमेदवारांची यादी – दि. १४, दु. १, चिन्ह वाटप – दि. ३१, स. ११ वाजता, मतदान – दि. १३ नोव्हेंबर, स. ८ ते सायं. ५, मतमोजणी व निकाल – दि. १५, सकाळी ८ पासून.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…