११ वर्षीय मुलाने खडकाळ विहिरीत उडी घेऊन मुलीचे वाचवले प्राण जालना : जालन्याच्या सावन बारवाल या अवघ्या ११ वर्षांच्या मुलानं शेतातील विहिरीत बुडत असलेल्या १० वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवले. त्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या धाडसाबद्दल त्याच्या नावाचा प्रस्ताव राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी तत्परतेनं पाठवला आहे. बदनापूर (जि.जालना) तालुक्यातील लालवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेला सावन रामदास …