Home सामाजिक प्रेम करुया ‘खुल्लम खुल्ला’! विद्यार्थिनीसोबतच शिक्षिकेचं लग्न, ‘त्या गोष्टी’साठी तिनं चक्क…

प्रेम करुया ‘खुल्लम खुल्ला’! विद्यार्थिनीसोबतच शिक्षिकेचं लग्न, ‘त्या गोष्टी’साठी तिनं चक्क…

0 second read
0
0
213

no images were found

प्रेम करुया ‘खुल्लम खुल्ला’! विद्यार्थिनीसोबतच शिक्षिकेचं लग्न, ‘त्या गोष्टी’साठी तिनं चक्क…

प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका घटनेवरुन दिसून आलं आहे. त्यामध्ये प्रेमासाठी वाट्टेल ते करणाऱ्या एका शिक्षिकेनं लक्ष वेधून घेतलं आहे. त्या महिला शिक्षिकेला आपल्याच विद्यार्थिनीवर प्रेम झालं. त्या प्रेमाचं रुपांतर लग्नातही झालं.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. राजस्थानातील भरतपूरच्या एका शाळेतील शिक्षिकेनं जे केलं त्यामुळे तिचं कौतूकही होतंय आणि तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलही केलं जातंय. त्या शिक्षिकेला विद्यार्थीनीवर प्रेम झालं. त्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र त्या निर्णयाला घरच्यांनी विरोध केला. दोन स्त्रियांचा विवाह ही गोष्ट त्यांच्या पचनी पडणारी नव्हती. अशावेळी काय करावं असा तिला प्रश्न पडला. त्यानंतर तिनं घेतलेल्या त्या मोठ्या निर्णयाची चर्चा होताना दिसतेय.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला विशाखाप…