ठाण्यात आज मुख्यमंत्र्यांचा होणार सत्कार ; निवासस्थानापासून ते घाणेकर नाट्यगृहपर्यंत निघणार मिरवणूक ठाणे : ठाणे जिल्ह्याला एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाला असून यानिमित्ताने ठाण्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांतर्फे शिंदे यांचा आज, शनिवारी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापूर्वी शिंदे यांच्या नितीन कंपनी येथील निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळापर्यंत त्यांच्या मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सायंकाळी ६ …