no images were found
महापालिकेच्यावतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी
कोल्हापूर :- कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने मध्यवर्ती बसस्थानकासमोरील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळयास नगरसेविका वंदना मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपशहर अभियंता निवास पोवार, सुनिल गेजगे, अनिल पाटील, सुनिल कांबळे व कर्मचारी उपस्थित होते.