Home संस्कृतिक शिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती

शिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती

2 second read
0
0
11

no images were found

शिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती

कोल्हापूर, – शिवाजी विद्यापीठात आज महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.  यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.आसावरी जाधव, डॉ.सोनल चोंदे, डॉ.स्मिता पोरे, संभाजी परीट, कृष्णात पोवार यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पालक-शिक्षक सभेचे आयोजन

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पालक-शिक्षक सभेचे आयो…