Home संस्कृतिक शिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती

शिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती

2 second read
0
0
6

no images were found

शिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती

कोल्हापूर,: – शिवाजी विद्यापीठात आज महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.  यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.आसावरी जाधव, डॉ.सोनल चोंदे, डॉ.स्मिता पोरे, संभाजी परीट, कृष्णात पोवार यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

एशियन पेंट्स ‘तैय्यारी शुरू, त्योहार शुरू’ सोबत साजरा करत आहे दिवाळीच्या तयारीचा आनंद.

एशियन पेंट्स ‘तैय्यारी शुरू, त्योहार शुरू’ सोबत साजरा करत आहे दिवाळीच्या तयारी…