भारती फौंडेशन आयोजित मनस्वी महिला मेळावा कोल्हापूर : भारती फौंडेशन कोल्हापूर आयोजित महिला मंचतर्फे भव्य असा महिला मेळावा ९ ऑक्टोंबर रोजी शुभंकरोती सांस्कृतिक हॉल, मंगळवार पेठ येथे आयोजित केलेला असून त्यासाठी प्रत्येकी सभासद शुल्क ५००/- रु. आहे. या मेळाव्यात आकर्षक भेटवस्तू, फैशन शो, सोलो डान्स, ग्रुप डान्स, गायन, एकांकिका, सेलिब्रेटीशी गप्पा, होम मिनिस्टरशी स्पर्धा असे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच या …