१००० रुपयांसाठी रुग्णवाहिकाने गर्भवतीला सोडलं रस्त्यात हरिमपूर : रुग्णवाहिका ही देवदूत सारखे काम करत अनेकदा कित्येकांचे प्राण वाचविते. पण नुकतेच एका रुग्णवाहिकाच्या चालकाने फक्त १००० रुपयांसाठी एका गर्भवती महिलेला भर रस्त्यात सोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ माजवली. सध्या या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशच्या हरिमपूरमधील पंधरी गावातील ही घटना असून या व्हायरल व्हिडिओत …