no images were found
स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांचा कार्यालयीन प्रवेश
कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला. यावेळी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृहनेता मुरलीधर जाधव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजीराव पाटील, अनंत खासबागदार, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते आदिल फरास, सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक जयंत पाटील, विजय जाधव, संजय मोहिते, नगरसेविका सौ.अर्चना कोराणे, सौ.राजनंदा महाडिक, सौ.निलांबरी साळोंखे, सौ.माधुरी नकाते, सौ.माधुरी व्हटकर, सौ.नेहा तेंडूलकर, सौ.पूर्वा राणे, अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.