टोयोटा किर्लोस्कर मोटरने अर्बन क्रूझर हायरायडर च्या उर्वरित सात ग्रेडच्या किमती जाहीर बंगलोर – या महिन्याच्या सुरुवातीला अर्बन क्रुझर हायरायडरच्या शीर्ष चार ग्रेडच्या किमती जाहीर केल्यानंतर, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज अर्बन क्रूझर हायरायडर च्या उर्वरित सात ग्रेडच्या किमती जाहीर केल्या. किमतींची घोषणा करताना श्री अतुल सूद, असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट सेल्स आणि स्ट्रॅटेजिक मार्केटिंग टीकेएम म्हणाले, “टोयोटा अर्बन क्रूझर …