no images were found
श्री क्षेत्र सिद्धिगिरी मठावर लोककला,सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी
कोल्हापूर : श्री क्षेत्र सिद्धिगिरी कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणा
कणेरी मठावर रोज सायंकाळी विवि
रोज देशाच्या विविध प्रांतातील
पर्यावरण जागृतीसाठी आयोजित केलेल्या या लोकोत्सवास राज्यभरातील दहा लाखावर शालेय विद्यार्थी भेट देणार आहेत. आठवी, नववी व अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घ्यावा असे नियोजन राज्याच्या शिक्षण विभागाने केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून रोज एक दोन तालुक्यातील विद्यार्थी येतील. या सर्व विद्यार्थ्यांची जेवणाची सोय मठावर करण्यात आली आहे.
कार्यक्रम
२० फेब्रुवारी .. जागर लोककलेचा (सहभाग गणेश चंदनशिवे, उर्मिला धनगर, देवानंद माळी, मीरा उमप, कडूबाई खरात)
२१ फेब्रुवारी.. महाराष्ट्राची लोकधारा (सहभाग.. कृष्णा कदम व त्यांचे सहकारी )
२२ फेब्रुवारी.. वाद्य महोत्सव (सहभाग.. संदीप पाटील आणि दुर्मिळ वाद्य वाजविणारे कलाकार )
२३ फेब्रुवारी.. वाद्य जुगलबंदी आणि लोकनृत्ये (सहभाग.. उदय साटम व सहकारी)
२४ फेब्रुवारी शिव महाराष्ट्र (सहभाग.. अमेय पाटील व त्यांचे सहकारी )
२५ व २६ फेब्रुवारी शिवगर्जना