‘नमाज’ला रेल्वेत ‘विरोध केला म्हणून कोल्हापूरच्या माजी सैनिकाला मारहाण इटारसी : ‘स्वर्ण जयंती एक्स्प्रेस’ रेल्वेत नमाज पठणावरून झालेल्या वादात निवृत्त लष्करी जवानाला मारहाण करण्यात आली. विजय नायक (रा. दानेवाडी, जोतिबा, कोल्हापूर) यांनी नमाज पठण करणार्यांरकडून जायला रस्ता मागितला. तो दिला गेला नाही. त्याला विरोध दर्शविण्यासाठी नायकही वाटेतच बसून मंत्रोच्चार करू लागले. त्यावरून पेंट्रीकारवाल्यांनी नायक यांना बेदम मारहाण केली.याप्रकणी दोघांना अटकही …