लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर बंदी आणण्याची मागणी सांगली : लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या लावणीवर महाराष्ट्रामध्ये बंदी आणावी. त्याचबरोबर मिरजेच्या बेडग या ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी गौतमी पाटील हिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी सांगली पोलिसांकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला …