कोल्हापुरात सप्टेंबरमध्ये भव्य ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन कोल्हापूर : कोल्हापुरात १२, १३ सप्टेंबरमध्ये भव्य असे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन आयोजित केल्याची व त्याला पाच जिल्ह्यांतून सराफ व्यावसायिक भेट देतील, अशी माहिती केएनसी सर्व्हिसेसच्या क्रांती नागवेकर व कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी आज हॉटेल पॅव्हेलियन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, कोल्हापूरचा साज महाराष्ट्राचा ताज या …