सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवाचा लाभ घेण्यासाठी लाखोंची गर्दी ! कोल्हापुर : २० तारखेपासुन कोल्हापुरात सुरु असलेल्या सुमंगल पंच महाभूत लोकोत्सवाचा आज रविवारी समारोप होत आहे .अग्नी , जल ,वायू ,आकाश आणि पृथ्वी अर्थात भूमी या पंच महाभूतांच्या मानवी जीवनाशी असलेल्या परस्पर संबंधा वर प्रकाश झोत टाकत पर्यावरणाशी स्नेहाची वीण घट्ट करण्यात कणेरी मठाचे मठाधीश अदृश्य काड सीधेश्वर स्वामीना अभूतपूर्व यश मिळत …