April 28, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 14 hours ago कोल्हापूरच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
  • 14 hours ago सॅमसंगचे नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री एसी तापमान वाढत असताना भारतातील कुटुंबांना देणार इंटेलिजण्‍ट कूलिंगचा अनुभव
  • 14 hours ago डॉ. प्रीती अदाणी यांचा ‘स्वाभिमान व्हिजन’ उपक्रम मध्य प्रदेशात पोहोचला, 1,500 महिलांना मिळणार रोजगार
Home सामाजिक (page 299)

सामाजिक

अमृत १ योजनेमधूननवीन संप बधाण्याचे काम ८०% पूर्ण

By Aakhada Team
17/03/2023
in :  शासकीय, सामाजिक
0
85

अमृत १ योजनेमधूननवीन संप बधाण्याचे काम ८०% पूर्ण कोल्हापूर : महानगरपालिका शहर पाणी पुरवठा अखत्यारीत कसबा बावडा जलशुध्दीकरण केंद्रामधून कसबा बावडा व कावळा नाका वितरण शाखेमार्फत शुध्द पाणी पुरवठा करण्यात येतो.  या जलशुध्दीरकण केंद्राच्या परिसरामध्ये पाणी साठवणूक करण्याकरीता दगडी बांधकामाचा संप महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कडून १९७२ साली बांधण्यात आलेला आहे. हा संप दगडी स्वरुपाचा असून यापुर्वी या संपाची १२-१३ वर्षापुर्वी …

Read More

बचत गटांच्या वस्तुंच्या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी  – राहुल रेखावार

By Aakhada Team
17/03/2023
in :  शासकीय, सामाजिक
0
73

बचत गटांच्या वस्तुंच्या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी  – राहुल रेखावार                              कोल्हापूर : आंतरराष्‍ट्रीय महिला दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने नव तेजस्विनी -महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाच्या उत्‍पादनांचे दिनांक 17 ते 19 मार्च 2023 या …

Read More

आहार २०२३ च्या फेअरमध्ये वॉर्डविझार्ड फूड्स अँड बेव्हरेजेस ने घेतला  सहभाग 

By Aakhada Team
17/03/2023
in :  सामाजिक
0
96

आहार २०२३ च्या फेअरमध्ये वॉर्डविझार्ड फूड्स अँड बेव्हरेजेस ने घेतला  सहभाग    कोल्हापूर :  भारतातील अग्रगण्य खाद्य उत्पादकांपैकी एक वॉर्डविझार्ड फूडस् अँड बेव्हरेजेस लिमिटेड (डब्लूडब्लूएफएनबी) यंदाच्या आहार २०२३- आंतरराष्ट्रीय खाद्य आणि आदरातिथ्य मेळाव्याच्या ३७ व्या आवृत्तीचा भाग होण्यास उत्सुक आहे. हा कार्यक्रम १४ मार्च ला नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर सुरु झाला आसून तो १८ मार्च २०२३ पर्यंत असणार आहे.    आहार हा आशियातील बिटूबी कार्यक्रम आहे, जो इंडिया ट्रेड प्रमोशन …

Read More

हातमाग कापड प्रदर्शनास कोल्हापुरकरांचा भरघोस प्रतिसाद

By Aakhada Team
17/03/2023
in :  शासकीय, सामाजिक
0
84

हातमाग कापड प्रदर्शनास कोल्हापुरकरांचा भरघोस प्रतिसाद कोल्हापूर : हातमाग कापड प्रदर्शनास कोल्हापूकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्पेशल हॅण्डलुम एक्सो प्रदर्शन प्रमुख ज्ञानदेव बाभुळकर यांनी केले आहे. वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासनाचे प्रचार प्रसिद्धी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूरद्वारे व्ही. टी. पाटील स्मृती भवन, कमला कॉलेज परिसर, राजारामपूरी, मेन रोड, कोल्हापूर या ठिकाणी …

Read More

मागण्यासंदर्भात लेखी आदेश काढावा;  तरच मागे फिरु नाहीतर ….

By Aakhada Team
17/03/2023
in :  राजकीय, सामाजिक
0
77

मागण्यासंदर्भात लेखी आदेश काढावा;  तरच मागे फिरु नाहीतर …. ठाणे : किसान सभेच्या  मोर्चाचे शिष्टमंडळ आणि शिंदे सरकार यांच्यात काल बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाही, आणि जर मान्य केल्या तर सरकारकडून त्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च सुरूच राहिल. …

Read More

महिलांसाठी आनंदाची बातमी ;  आजपासून सर्व प्रकारच्या ST बस भाड्यात ५०% सवलत

By Aakhada Team
17/03/2023
in :  सामाजिक
0
125

महिलांसाठी आनंदाची बातमी ;  आजपासून सर्व प्रकारच्या ST बस भाड्यात ५०% सवलत मुंबई – राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला होता. या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांना एसटी प्रवासात ५० टक्क्यांची सूट देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज दिनांक १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना …

Read More

शाहू महाराजांच्या जडणघडणीत गुरू फ्रेझर यांचा महत्त्वाचा वाटा: डॉ. यशवंतराव थोरात

By Aakhada Team
16/03/2023
in :  शैक्षणिक, सामाजिक
0
79

शाहू महाराजांच्या जडणघडणीत गुरू फ्रेझर यांचा महत्त्वाचा वाटा: डॉ. यशवंतराव थोरात कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या जडणघडणीत त्यांचे गुरू सर स्टुअर्ट फ्रेझर यांचा महत्त्वाचा वाटा आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात यांनी येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि राजर्षी शाहू संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषदेच्या पहिल्या सत्रात ‘राजर्षी …

Read More

श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार तात्काळ चालू करा !  हिंदू समाजाची मागणी

By Aakhada Team
16/03/2023
in :  सामाजिक
0
90

श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार तात्काळ चालू करा !  हिंदू समाजाची मागणी          कोल्हापूर – (प्रतिनिधी) मूर्तीची झीज होत असल्याच्या कारणामुळे पुरातत्व खात्याच्या निर्देशानुसार वर्ष 1997 पासून श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा बंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत 14 मार्च 2023 या दिवशी केंद्रीय पुरातत्व खात्याने श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची पहाणी केल्यानंतर मूर्ती सुस्थितीत असल्याचा …

Read More

बँकांनी ‘झिरो पेंडन्सी’ मोहीम राबवून सर्व कर्ज प्रकरणे मार्चअखेर निकाली काढावीत -जिल्हाधिकारी

By Aakhada Team
15/03/2023
in :  शासकीय, सामाजिक
0
77

बँकांनी ‘झिरो पेंडन्सी‘ मोहीम राबवून सर्व कर्ज प्रकरणे मार्चअखेर निकाली काढावीत -जिल्हाधिकारी कोल्हापूर : जिल्ह्यातील लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी ‘झिरो पेंडन्सी’ मोहीम राबवून सर्व कर्ज प्रकरणे मार्च अखेर निकाली काढावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.   जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, …

Read More

आपल्या करियरची सुरुवात करताना प्रामाणिक रहा – राहुल रेखावार

By Aakhada Team
15/03/2023
in :  शासकीय, सामाजिक
0
81

आपल्या करियरची सुरुवात करताना प्रामाणिक रहा – राहुल रेखावार कोल्हापूर :  जीवनात अशक्य असे काही नाही, मोठे होण्यासाठी मेहनत करा, आपल्या क्षेत्रात तरबेज व्हा, आपल्या कलागुणांविषयी खरं बोला, प्रामाणिकपणे काम करा” असा सल्ला देवून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी युवकांना शुभेच्छा दिल्या. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, पुणे व देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आयोजित विभागीय रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार तसेच  कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाच्या उपआयुक्त अनुपमा पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले.           …

Read More
1...298299300...349Page 299 of 349

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

कोल्हापूरच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
14 hours ago

सॅमसंगचे नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री एसी तापमान वाढत असताना भारतातील कुटुंबांना देणार इंटेलिजण्‍ट कूलिंगचा अनुभव

Aakhada Team
14 hours ago

डॉ. प्रीती अदाणी यांचा ‘स्वाभिमान व्हिजन’ उपक्रम मध्य प्रदेशात पोहोचला, 1,500 महिलांना मिळणार रोजगार

Aakhada Team
14 hours ago

सॅमसंग इंडियाकडून उत्‍साहवर्धक सॅमसंग फायनान्स+ ऑफर्स लाँच; 

Aakhada Team
14 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील लोकांनी दिला प्रचंड प्रतिसाद चार दिवसात सुमारे १८ कोटींची उलाढाल:खा.धनंजय महाडिक 

Aakhada Team
16/02/2026

शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील लोकांनी दिला प्रचंड प्रतिसाद चार दिवसात सुमारे १८ कोटींची उलाढाल:खा.धनंजय महाडिक  कोल्हापूर/प्रतिनिधी …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 14 hours ago

    कोल्हापूरच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 14 hours ago

    सॅमसंगचे नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री एसी तापमान वाढत असताना भारतातील कुटुंबांना देणार इंटेलिजण्‍ट कूलिंगचा अनुभव

  • 14 hours ago

    डॉ. प्रीती अदाणी यांचा ‘स्वाभिमान व्हिजन’ उपक्रम मध्य प्रदेशात पोहोचला, 1,500 महिलांना मिळणार रोजगार

  • 14 hours ago

    सॅमसंग इंडियाकडून उत्‍साहवर्धक सॅमसंग फायनान्स+ ऑफर्स लाँच; 

  • 15 hours ago

    डॉ. प्रीती अदाणी यांनी मुंद्रा येथील अदाणी पब्लिक स्कूलच्या 25 वर्षांचा प्रवास साजरा केला

© Copyright 2022, All Rights Reserved