स्कोडा कायलॅकने भारत एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये मिळवले ५ स्टार रेटिंग कोल्हापूर , : स्कोडा ऑटो इंडियाची पहिली सब-४ मीटर एसयूव्ही कायलॅकला भारत एनसीएपी (न्यू कार अॅसेसमेंट प्रोग्राम)मध्ये प्रतिष्ठित ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. यासह कायलॅक भारत एनसीएपी टेस्टिंगमध्ये सहभाग घेणारी पहिली स्कोडा वेईकल ठरली आहे, जेथे कुशक व स्लाव्हियाने स्थापित केलेला सुरक्षितता सर्वोत्तमतेचा ब्रँडचा वारसा कायम ठेवला आहे. दोन्ही …