नथिंगच्या या सबब्रँडने तीन एअरबड्ससह सेकंड-जनरेशन स्मार्टफोन सादर केले नथिंग या लंडनस्थित टेक्नॉलॉजी कंपनीच्या सीएमएफ या सबब्रँडने आज चार नव्या उत्पादनांची घोषणा केली. या ब्रँडतर्फे सीएमएफ फोन 2 प्रो, बड्स 2, बड्स 2 प्लस आणि बड्स 2a ही उत्पादने सादर करण्यात आली आहेत. नथिंगने या वर्षाची सुरुवात दमदार केली. काऊंटरपॉईंट रिसर्च क्यू१ २०२५ इंडिया स्मार्टफोन शिपमेंट अहवालानुसार या तिमाहीत हा …