Home उद्योग अदाणी पॉवरने आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले

अदाणी पॉवरने आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले

6 second read
0
0
62

no images were found

अदाणी पॉवरने आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले

 

अहमदाबाद,(प्रतिनिधी) : अदाणी  पॉवर लिमिटेड [“एपीएल”], अदाणी  समूहाचा भाग असलेल्या कंपनीने 30 जून 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीचे (Q1) आर्थिक निकाल जाहीर केले.

निकालांवर प्रतिक्रिया देताना अदाणी पॉवर लिमिटेडचे सीईओ श्री. एस. बी. ख्यालिया म्हणाले,

“या तिमाहीतही अदाणी  पॉवरने वीज मागणीत चढ-उतार आणि हवामानातील बदल यांसारख्या अडचणी असल्या तरीही स्थिर आर्थिक कामगिरी करून आपली मजबूतता आणि कार्यक्षमता सिद्ध केली आहे. आम्ही प्रकल्प वेळेत पूर्ण करून आणि योग्य वेळी धोरणात्मक खरेदी करून आमची उत्पादन क्षमता वाढवत आहोत, जेणेकरून 2030 पर्यंत 30 गीगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट गाठता येईल. यासाठी आवश्यक असलेली उपकरणे जसे की अल्ट्रा-सुपरक्रिटिकल बॉयलर्स, टर्बाइन्स आणि जनरेटर्स वेळेपूर्वीच खरेदी करून आम्ही आमची स्पर्धात्मक क्षमता अधिक बळकट करत आहोत भारताच्या वाढत्या उर्जेच्या गरजा पूर्ण करण्यात हातभार लावत आहोत.. शाश्वतता आणि कार्यक्षमतेबाबत आमची वचनबद्धता टिकून आहे कारण आम्ही देशाच्या प्रगतीसाठी विश्वासार्ह आणि परवडणारी वीज पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…