शिवाजी विद्यापीठात गुरुवारी डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे विशेष व्याख्यान कोल्हापूर,(प्रतिनिधी):- ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात गुरूवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील असतील. डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित असतील. महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात अनेक …