कोण आहे भक्ती मोदी? रिलायन्स रिटेलमध्ये कोणती जबाबदारी नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या रिटेल व्यवसायावर खास लक्ष देत आहे. रिटेल शॉपची चेन भारतभर पसरत आहे. आता शिल्पकार आणि कुशल कारागिरांसाठी खास प्लॅटफॉर्म समोर आणण्यात आला आहे. रिलायन्स रिटेलची जबाबदारी मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांच्या खांद्यावर आहे. गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्स रिटेलमध्ये …